Department Of Marathi

Home
—————————————–
Faculty
—————————————–
Programmes & Outcomes
—————————————–
Activities
—————————————–
Facilities
—————————————–
Research
—————————————–

Best Practice

—————————————–
Student Opportunity
—————————————–
Blog
—————————————–

Department at a Glance

 

Establishment: 1967

Number of Teaching Posts: 02

Sanctioned and Filled: 01

Workload of the Department: 36

Program and Cources Offered  : B.A., MA.( from 2017). , RJMC

मराठी विभाग

निकोप समाज दृष्टी आणि समाजशिक्षण देण्यात भाषा अभ्यासाचा सहभाग महत्त्वाचा ठरतो या भूमिकेतून लाल बहाद्दूर शास्त्री कॉलेज ऑफ आटर्स, सायन्स ॲण्ड कॉमर्स, सातारा कॉलेजच्या स्थापनेबरोबर १९६७ मध्ये मराठी विभाग सुरू झाला. बी. ए.(१९६७) आणि एम. ए. (२०१७) अभ्यासक्रम शिकविले जातात. याबरोबरच विविध प्रमाणपत्र कोर्सेस पूर्ण करण्याची सोय मराठी विभागात आहे. मराठी विभागाच्या स्थापनेपासून भाषा आणि साहित्यासंबंधी महत्त्वाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. भाषा आणि साहित्याचे अध्ययन- संशोधनाला गती प्राप्त व्हावी यासाठी चर्चासत्रे, कार्यशाळा, परिषद, शैक्षणिक सहली, अभ्यास भेट, व्याख्याने यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.